मराठीतला चॉकेलट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी ....स्वप्नीलने बालकलाकार म्हणून आपल्या करीअरला सुरुवात केली, त्याने साकारलेला कृष्ण आजही त्याच्या फॅन्सच्या लक्षात आहे, करिअरच्या सुरुवातीला त्याने अनेक मालिकांमधून काम केलं, कधी कॉमेडी, तर कधी युथला आवडणारी...त्याच्या अभिनयाची रेंज ही अफलातून आहे, त्याने नेहमी आपल्या किरअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या....स्वत कधी टाईपकास्ट होऊ दिलं नाही, त्याचा रोमॅण्टिक अंदाज तर भाव खाऊन जातो. मराठीतला शाहरूख खान अशी इमेज त्याची झाली. इन्स्टावर फॅन्सबरोबरचे हॅप्पी मुमेंट तो आवर्जून शेअर करतो....आणि नुकतच स्वप्नीलने आपल्या इंन्स्ट्राग्रामवर आपल्या फॅन्सने काढलेला एक स्केच शेअर केलाय.... या स्केचमद्ये त्याच्या फॅनने हुबेहुबे स्वप्नीलचं स्केच तयार केलंय....आपल्या फॅन्सची ही कलाकृती पाहुन स्वप्नीलही भारावून गेलाय....त्याने लगेच आपल्या फॅनचं हे स्केच इन्स्टावर पोस्ट केलंय. स्टार्स आणि फॅन्सच नातं हे अतूट असंत हेच यातून पाहायला मिळतंय....

#lokmatcnxfilmy #swwapniljoshi #Fannumber1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber